Wednesday, August 20, 2025 03:49:21 PM
भटक्या कुत्र्यांना आश्रयस्थानांमध्ये स्थलांतरित करण्याच्या कोर्टाच्या निर्णयाला गायक राहुल वैद्य याने पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी त्याने काही वर्षांपूर्वीचा अनुभवही सांगितला.
Apeksha Bhandare
2025-08-15 14:55:18
दिल्ली एनसीआर प्रदेशातील सर्व भटक्या कुत्र्यांना पकडण्याच्या 11 ऑगस्टच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आपला निर्णय राखून ठेवला.
Rashmi Mane
2025-08-14 15:59:23
रितिकाने 'जो समाज आपल्या मूक प्राण्यांचे रक्षण करू शकत नाही तो हळूहळू आपली माणुसकी गमावतो. आज कुत्रे आहेत, उद्या कोण असतील?' असा सवाल देखील पोस्टमधून उपस्थित केलाय.
Amrita Joshi
2025-08-13 12:39:21
महाराष्ट्र सरकारने मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र पोलीस विभागात 15 हजार पोलिस कर्मचाऱ्यांच्या भरतीस मंजुरी दिली आहे.
Jai Maharashtra News
2025-08-12 14:37:25
बृहन्मुंबई महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांबाबत 10,778 तक्रारी नोंदवल्या आहेत. ही वाढती संख्या भटक्या कुत्र्यांशी संबंधित समस्यांबाबत वाढती सार्वजनिक चिंता दर्शवते.
2025-08-12 13:06:25
न्यायमूर्ती पारडीवाला यांच्या खंडपीठाने दिल्ली सरकार, एमसीडी, एनडीएमसी आणि एनसीआरमधील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना 8 आठवड्यांत भटक्या कुत्र्यांसाठी निवारागृहे बांधण्याचे आदेश दिले आहेत.
2025-08-11 14:45:59
मृत रितिका करोचिया ही बदलापूरमध्ये तिच्या पालकांसोबत राहत होती. 4 मे रोजी रितिका तिच्या घराजवळ मित्रांसोबत खेळत असताना भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला होता.
2025-05-27 23:12:01
पुण्यातील शिरुर शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळत आहे. मोकाट कुत्र्यांचा सहा वर्षीय चिमुकल्यावर हल्ला केला असून जखमी मुलावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
2025-05-27 15:15:54
पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरात उद्यानात खेळण्यासाठी आलेल्या 7 वर्षीय मुलावर कुत्र्याने हल्ला केला. या कुत्र्याने त्या चिमुकल्याला पंधरा ते वीस फूट फरफटत नेऊन त्याचा जबडा फाडल्याची हृदयद्रावक घटना घडली.
Ishwari Kuge
2025-05-03 16:15:32
कोपरगावातील गजानन नगर परिसरात एका पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने प्रचंड धुमाकूळ घातला. अवघ्या एका दिवसात तब्बल १७ नागरिकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
2025-04-18 20:46:53
कंपनीच्या खाजगी वाहनाला आग लागली तेव्हा कर्मचारीही त्यात प्रवास करत होते. मिनीबसला लागलेल्या आगीमुळे एका खाजगी कंपनीतील चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता.
2025-03-21 14:37:50
नागपूरमध्ये एका चार वर्षांच्या चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाला आहे.
2025-03-21 14:01:55
भटक्या कुत्र्यांचे हल्ले लहान मुलांसाठी अनेकदा जीवघेणे ठरलेत. पाळीव कुत्राही तेवढाच घातक ठरू शकतो. व्हिडिओ शेअर करणाऱ्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने कुत्र्यांचा स्वभाव आणि मूडसविषयी माहिती दिली आहे.
2025-03-17 14:37:26
15 जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, मोकाट कुत्र्यांवर कारवाईची मागणी
2025-01-06 11:24:53
दिन
घन्टा
मिनेट